आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाजर आणि केळीने दूर करा दातांचा पिवळेपणा, रामबाण घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. पण चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांचे देखणेपणही तेवढेच महत्त्वाचे असते हे ते विसरून जातात. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात. दात पिवळे दिसू लागतात. या व्यतिरिक्त काही पदार्थांचे जास्त सेवन, वाढते वय किंवा औषधींची जास्त डोस झाल्यास दात पिवळे होऊ शकतात.

गाजर -
दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास यामधील रेशे दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात.

केळ -
केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा. दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर घरगुती उपचार...