आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Remedies, Health And Beauty, Tips For Wellness

आरोग्याशी संबंधित 8 महत्वाच्या गोष्टी, दररोज बदाम-दही खाणे फायदेशीर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या वेळी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देण्यासह आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचीही शपथ घ्या. प्रत्येक बाबतीत पावलोपावली आपल्या जोडीदाराच्या सोबत राहणे चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याला निरोगी ठेवण्यासाठी उचललेली काही पावले तुमच्या नात्याला दीर्घायुष्य देऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या जोडीदाराचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.

ऊर्जा वाढवणारा आहार
दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी आपल्या जेवणातून पुरेशी ऊर्जा मिळत राहणे गरजेचे आहे. अनेकदा आहारात उपलब्ध असलेले पदार्थ तुमच्या शरीराला पूर्णपणे पोषण देऊ शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. यापासून बचाव करण्यासाठी काही खास स्नॅक्सचा आहारात समावेश करणे फायद्याचे राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पार्टनरच्या तब्येतीची कशी घ्यावी काळजी आणि उर्जा वाढणारे फायदेशीर फूड्स...