आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटमुळे केवळ हिमोग्लोबिनच वाढत नाही, हे आहेत चमत्कारिक फायदे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीटचे ज्युस पिल्याने शरीरातील न केवळ हिमोग्लोबिनची मात्र वाढते तर इतरही लाभ होतात. जगभरात बीट फक्त सॅलड स्वरूपातच खाल्ले जाते. विशेषतः लाल रंगाच्या बीटची शेती विविध राज्यांमध्ये केली जाते.

बीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात.

बीट संदर्भात डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी विशेष माहिती दिली आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे...