आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यामध्ये नारळ खाऊन करा या आजारांवर उपचार, हे आहेत खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदानुसार नारळ औषधी गुणांचे भांडार आहे, जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप लाभदायक ठरते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे नारळ उर्जेचे एक उत्कृष्ट स्रोत आहे. नारळामध्ये प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन सर्व प्रकारचे पौष्टिक तत्त्व चांगल्या प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्यात नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील एनर्जी (उर्जा) कायम राहते तसेच शरीराचे तापमान वाढत नाही.

- स्त्रियांच्या मासिक पाळीशी संबंधित कोणतही समस्या असेल तर दररोज दहा ग्रॅम ओलं नारळ खावे आणि गाईचे दुध प्यावे.

- पुरुषांना शीघ्र पतनाची समस्या असेल तर दररोज सकाळी दहा ग्रॅम सुकलेले नारळ खावे आणि गाईचे एक ग्लास दुध प्यावे.

- खोकल्यामध्ये नारळ रामबाण औषधीप्रमाणे काम करते. नारळाच्या दुधामध्ये एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून दररोज या मिश्रणाचे रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्यास लाभ होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या नारळ खाण्याचे फायदे...