आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज फक्त एक वाटी दही खाल्ल्याने होतील हे 14 BIG BENEFITS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करावे असे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही हा त्यापैकी एक पदार्थ असून त्यात अनेक महत्त्वाचे गुण आहेत. दही आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत, पण त्याचसोबत सौंदर्य वाढवण्यात देखील हा महत्त्वाची भूमिका निभावतो.

विविध गुणांचे भांडार
दह्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. दुधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे दह्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस सुद्धा चांगल्या संख्येत असते.

पचन योग्‍य प्रकारे आणि सूरळीत होते. भुक लागत नसेल तर आहारात दह्याचा जास्‍तीत- जास्‍त वापर करा. यामुळे खाल्लेले अन्न पचते आणि वेळेवर भुक लागते. आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्‍यात येत आहे. दह्यात प्रोटीन्‍स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात. दात आणि हाडे मजबूत राहण्‍यासाठी दुधापेक्षा दह्यामध्‍ये 18 टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.

पचन शक्‍ती वाढते-
उन्‍हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्‍णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्‍तपणा दह्यामुळे कमी होतो. दुधाचे दह्यामध्‍ये रूपांतर झाल्‍यानंतर दह्यातील अम्‍ल पचनक्रिया सुरळीत करते.

दही खाण्याचे इतर फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...