आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आजारांवर दही आहे रामबाण उपाय, जाणुन घ्या हे कोणते आजार आहेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचिन मान्यता आहे की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर दही खाल्ल्याने त्या कामात यश मिळते. यासोबतच दही आरोग्यासाठीही चांगले असते. यामध्ये काही असे रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे दुधापेक्षा लवकर पचते. ज्या लोकांना अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्या आहेत त्यांना दह्यापासुन तयार केलेले पदार्थ जसे की, लस्सी, ताक यांचा उपयोग अधीक करावा. हे खाल्ल्याने डायजेशन योग्य प्रकारे होते आणि भूक लागते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखे पोषकतत्त्व असतात. दात आणि हाडांना मजबूत बनवणा-या कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते.

1. अनिद्रा
रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे. यामुळे ही समस्या हळुहळू दूर होईल.

2. पचनशक्ति वाढवते
दहीचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले गेले आहे. हे रक्तातील कमतरता आणि अशक्तपणा दूर करते. दूध जेव्हा दहीचे रुप घेते तेव्हा दूधातील शर्करा आम्लाचे रुप घेते. यामुळे पचनक्रियेत मदत मिळते. ज्या लोकांना खुप कमी भूक लागते त्यांना दहीचा खुप फायदा होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... दहीमुळे अजुन कोणत्या आरोग्य समस्या दूर होतात...