आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्यास होतील हे आरोग्यदायी लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीयांच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांच्या औषधी गुणांनी सा-या जगालाच भुरळ घातली आहे. चवीबरोबरच मिळणारे आरोग्यदायी फायदे हे त्याचे मुख्य कारण आहे. लसूण आजकालच्‍या आहारातील एक अविभाज्‍य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्‍या सेवनाचे अनेक फायदे आहेत.

लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे
लसणाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...