आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जाते. कारण हे स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते.
- चीनी मातीच्या भांड्यात रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी हे फुटाणे चावून-चावून खा. नियमित याचे सेवन केल्यास विर्यामध्ये वृद्धी तसेच नपुंसकता नष्ट होईल.
- भिजवलेले हरभरे खाल्ल्यानंतर दूधह प्यावे. या उपायाने वीर्यातील पातळपणा कमी होईल.
- फुटाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर फुटाणे बाजूला काढून ते पाणी प्या. मध मिसळून हे पाणी पिल्यास कमजोरी आणि नपुंसकतेची समस्या दूर होईल.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या फुटाण्याचे फायदे आणि खास उपाय...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.