आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्ष आहे एक उपयुक्त टॉनिक, या रोगांमध्ये करते औषधाचे काम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळांमध्ये द्राक्ष आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जातात, कारण हे भरपूर पोषक तत्व असलेले फळ मानले जाते. द्राक्षामध्ये ग्लूकोज आणि डेक्स्ट्रोजच्या मात्रा भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होत असते. द्राक्ष खाल्याने पचनशक्ती वाढते.
प्रत्येक 100 ग्रॅम द्राक्षामध्ये जवळपास 85.5 ग्रॅम पाणी, 10.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 0.8 ग्रॅम प्रोटीन, 0.1 ग्रॅम वसा, 0.03 ग्रॅम कॅल्शिअम, 0.02 ग्रॅम फॉस्फरस, 0.4 मिलीग्रॅम व्हिटामिन पी. 100 ते 600 ग्रॅम टॅनिन, 0.72 ग्रॅम टार्टरिक अम्ल आढळून येते. या व्यतिरिक्त सोडियम क्लोराइड, पोटेशियम क्लोराइड, पोटाशियम सल्फेट, एल्युमिन आणि इतर काही महत्वपूर्ण पोषक तत्व उपस्थित असतात. आज आम्ही तुम्हाला द्राक्षाचे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.
द्रांक्षाच्या संदर्भात विशेष माहिती आज आपल्याला सांगत आहेत डॉ. दिपक आचार्य (डायरेक्टर- अभ्रुमका हर्बल प्रा.लि.अहमदाबाद) डॉ.आचार्य 15 वर्षांपासून मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करत आहेत. आदिवासींची जीवनपद्धतीचा अभ्यास करत आहेत.
उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...