आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध बनवेल तुमची तब्येत, जाणून घ्या हिवाळ्यातील खास आदिवासी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील जंगलांमध्ये राहणार्‍या आदिवासी लोकांचे मध हे व्यवसायाचे साधन आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी लोक जंगलात जाऊन मध गोळा करतात आणि विकतात. मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील पाताळकोट येथील आदिवासी लोकांचा मध विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. येथील आदिवासी लोकांसाठी मध केवळ उत्पन्नाचा स्त्रोत नसून आरोग्यासाठी खूप लाभदायक मनाला जातो. विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींमध्ये मध अत्यंत उपयोगी औषध मानले जाते.

डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी मधासंदर्भात विशेष आणि महत्वाची माहिती सांगितली आहे.
पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने यांनी मधाचे काही रामबाण उपाय सांगितले आहेत.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...