आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधाचे 15 मोठे फायदे, जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधाला आयुर्वेदात खुप गुणाकारी मानले जाते. मध हे फ्रक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज आणि शर्कराचे मिश्रण आहे. यामध्ये 75 टक्के साखर असते. याव्यतिरिक्त मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, चरबी, एंजाइम अमीनो अॅसिड, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरिन सारखे मानवी आरोग्यासाठी उपायकारक खनिज उपलब्ध असतात.
यासोबतच यामध्ये बहूमूल्य व्हिटॅमिन, रायबोफ्लेवन, व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-12 तसेच सी, व्हिटॅमिन एच देखील उपलब्ध असते. तसे तर तुम्ही मधाविषयी खुप ऐकले असेल परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मधाचे काही असे उपयोग ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

1. एक चमचा मधामध्ये एक चर्तुर्थांश चमचा पाणी टाका. हे मिश्रण शाम्पू करण्याअगोदर काही वेळा अगोदर केसांमध्ये लावा. यानंतर केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. केस खुप सिल्की आणि शायनी होऊ लागतील.

पुढील स्लाईडवर वाचा मधाचे काही महत्त्वपुर्ण उपाय...