आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फणस खाल्ल्याने दूर होतात हे आजार, जाणून घ्या घरगुती उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फणस हे एक प्रकारचे फळ आहे. आकाराने मोठे असणारे हे फळ चवीला गोड असते. कच्च्या फळाची भाजी करतात. पिकलेले फळ कापल्यानंतर आतील गर आवडीने खाल्ला जातो. फणस हे एक औषधी फळ आहे. गऱ्यातील मांसल भागात ७८.२% जलांश, १.९% प्रथिन, ०.१% वसा (स्निग्ध पदार्थ) आणि १८.९% कार्बोहायड्रेट, तसेच काही प्रमाणात अ व क ही जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्ये असतात. बियांमध्ये ५१.६% जलांश, ६.६% प्रथिन, ०.४% वसा आणि ३८.४% कार्बोहायड्रेट असतात. बियांमध्ये ब१ व ब२ ही जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात.
फणसाचे घरगुती उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...