आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडदाच्या डाळीने करा या आजारांवर उपचार, हे आहेत खूप जुने पारंपारिक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उडदाच्या बियांपासून तयार होणारी डाळ भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख हिस्सा आहे. याचे उत्पन्न संपूर्ण भारतामध्ये घेतले जाते. काळी आणि पांढरी डाळ असे दोन प्रकार या डाळीचे आहेत. उडदाच्या डाळीला पौष्टिक डाळीचे स्वरूप मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते तर कोलेस्ट्रॉल नगण्य मात्रामध्ये असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.

डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी उडदाच्या डाळी संदर्भात विशेष आणि महत्वाची माहिती सांगितली आहे.
उडदाच्या डाळीचे रामबाण औषधी उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...