आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमध्ये अवश्य असाव्यात या 8 गोष्टी, रामबाण औषधीचे करतात काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भलेही आजकाल लोक जंक फूडचे चाहते झाले असतील, परंतु पारंपारिक भारतीय फूड आणि मसाले यांच्यापेक्षा जास्त हेल्दी आणि चविष्ट आहेत. अनेक मसाल्यांमध्ये असे तत्त्व आढळून येतात, जे विविध आजारांवर रामबाण औषधीचे काम करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपर फुड्सची माहिती देत आहोत...

चिंच -
आंबट-गोड चिंचेमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. या पावडरचे (चूर्ण) नियमितपणे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचा स्तर सामान्य राहतो आणि किडनी स्टोनची समस्या उत्पन्न होत नाही. वैद्य याला ज्वर कमी करण्याचे रामबाण औषध मानतात.

शुद्ध तूप -
सध्या ऑलिव्ह ऑइलला सर्वात हेल्दी मानले जात आहे, परंतु यापेक्षा उत्तम गायीच्या दुधापासून तयार झालेले शुद्ध तूप आहे. या तुपामध्ये सिएलए (कॉन्जुगेटेड लायनोलेक एसिड) असते. हे फॅट कमी करण्यास सहाय्यक ठरते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती रामबाण उपाय...