आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडी अशा पद्धतीने खाल्यास डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांमध्ये मिळेल आराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडी भारतीय बाजारात सर्वात जास्त प्रमाणात पसंत केली जाणारी भाजी आहे. भेंडी अत्याधिक प्रचलित भाज्यांमधील एक भाजी आहे. भेडीचे घराच्या बागेमध्ये, शेतात उत्पन्न घेतले जाते. सामान्यतः लोक भेंडीला भाजीच्या स्वरूपातच पाहतात, परंतु आदिवासी भागांमध्ये अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी भेंडीचा उपयोग केला जातो.

डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी भेंडीच्या संदर्भात विशेष आणि महत्वाची माहिती सांगितली आहे.
पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने यांनी भेंडीचे काही रामबाण उपाय सांगितले आहेत.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...