आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबट खाऊन केला जाऊ शकतो रोगांवर उपचार, हे आहेत काही खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जैवविविधतेमध्ये जगातील सर्व देशांपेक्षा वेगळा आहे. जगातील ८०% लोकसंख्या प्राथमिक आरोग्यसेवेसाठी नैसर्गिक उपचारपद्धती किंवा नैसर्गिक औषधावर अवलंबून आहे. आदिवासी लोक आजही जैवविविधतेसोबत सामंजस्य जपून जीवन जगत आहेत. पाताळकोट (मध्यप्रदेश) आणि डाँग (गुजरात) या भागातील आदिवासी लोक आजही जैवविविधतेमधून औषध निर्मिती करून रोगांवर उपचार करतात.

आदिवासी हर्बल जाणकार ज्यांना भगत आणि भुमका म्हटले जाते. हे या ज्ञानामध्ये पारंगत असून सर्व समुदाय त्यांना देवतुल्य मानतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या लिंबाच्या विविध प्रकाराचे औषधी उपाय..