आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाचा असा उपयोग केल्यास पिवळे दात पांढरे होतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दात फक्त अन्न चावण्यासाठी मदत करत नाहीत तर यामुळे तुमच्या लुकमध्येही बदल होतो. दातांवरील पिवळसरपणा कोणाच्याही सौंदर्यात कमतरता आणू शकतो. मजबूत आणि पांढरेशुभ्र दात असल्या व्यक्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तुम्हाला तुमचे दात मजबूत आणि पांढरेशुभ्र ठेवण्याची इच्छा असेल तर लिंबाचा उपयोग करून पाहा. लिंबाच्या उपायाने पिवळे दातही पांढरेशुभ्र आणि मजबूत होतील.

लिंबाचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....