आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, दुधाचे काही रामबाण आणि घरगुती सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दररोज दुध पिणे शरीरासाठी खूप लाभदायक मानले जाते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि रायबोफ्लेविन(व्हिटॅमिन बी -२) तसेच व्हिटॅमिन ए, डी, के आणि इ सहित फॉस्फरस, मॅग्नेशिअम, आयोडीन आणि विविध खनिज तत्व उपलब्ध असतात. शरीर उत्तम ठेवण्यासाठी दररोज अर्धा लिटर दुध पिणे गरजेचे आहे, परंतु हे दुध पिण्याचे साधे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधाचे काही छोटे-छोटे घरगुती उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्हाला विविध आजारांमध्ये या उपायांचा फायदा होईल.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...