हिवाळा सुरु होताच बाजारात हिरव्या भाज्या येऊ लागतात. परंतु यामधुन देखील काही भाज्या अशा असतात ज्या हिवाळ्यात खाल्ल्या जाणा-या पदार्थांची चव वाढवतात. यासोबत हे खाल्ल्याने अनेक प्रकारचे आरोग्य लाभ होतात. मटार देखील हिवाळ्यात खाल्ल्या जाणा-या लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. परंतु ही गुणांनी परिपुर्ण आहे हे खुप कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या मटारचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांपासुन वाचवते. आज आपण जाणुन घेणार आहोत हिरवी मटार खाण्याच्या काही खास फायद्यांविषयी...
1. कँसरपासुन वाचवते
मटार शरीराला कँसरपासुन वाचवते. नियमित हिरव्या मटारचे सेवन करणे शरीरातुन विषारी आणि कँसर एलीमेंटला दूर पळवते. म्हणजेच अँटीकँसर प्रॉपर्टी प्रमाणे काम करते.
2. वजन वाढवण्यासाठी
नियमित जिममध्ये वर्कआउट आणि जॉगिंग करण्यापेक्षा चांगले तुम्ही नियमित मटारचे सेवन करावे. हिरवी मटार, उच्च फायबरने भरपूर असते. जिचे सेवन केल्यामुळे बॉडीला एनर्जी मिळते परंतु फॅट वाढत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही सोपे-सोपे उपाय...