आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाट्याचे 10 उपाय, जे सांगतील हे शरीरासाठी किती उपयोगी ठरू शकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात सर्वत्र आढळणारी, जास्त वापरली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीची अशीही भाजी. सर्वांच्या आवडीचे कारण म्हणजे चविष्ट आणि पौष्टिकपणा. बटाटा खाल्ल्याने फॅटचे प्रमाण वाढते असे अनेक जणांचे मत आहे. पण असे नाहीये, यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस तत्व आढळून येते. बटाटा स्किन हेल्थसाठीसुद्धा उपयुक्त आहे.

1. बटाटे उकडून घेतल्यानंतर शिल्लक पाण्यामध्ये एक बटाटा बारीक करून, या मिश्रणाने केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतील. तसेच केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. डोक्यात खाज, केस पांढरे होणे, टक्कल या समस्याही दूर होतील.

पुढे जाणून घ्या, बटाटे खाण्याचे इतरही खास फायदे आणि घरगुती उपाय...