आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल मिरची खाऊन करा रोगांवर उपचार, हे आहेत काही मसालेदार उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल मिरचीचे अधिक सेवन शरीरासाठी हानिकारक मानले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का, मिरचीचे नियंत्रित तिखट पदार्थ खाण्यास काहीच हरकत नसल्याचे नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे. मिरचीमध्ये विविध पोषक तत्वांचे भांडार आहे. यामुळे पूर्वीपासूनच मसाल्याच्या स्वरुपात लाल मिरचीच्या तिखटाचा उपयोग केला जातो.

शोध आणि आयुर्वेदानुसार लाल मिरचीमध्ये विविध प्रकारचे उपयोगी तत्व आढळून येतात. यामध्ये सक्सीनिक अ‍ॅसिड, शिकमिक अ‍ॅसिड, ऑक्जेलिक अ‍ॅसिड, क्युनिक अ‍ॅसिड, अमिनो अ‍ॅसिड, एस्कोर्बिक अ‍ॅसिड, फोलिक अ‍ॅसिड, सिट्रीक अ‍ॅसिड, मैलिक अ‍ॅसिड, मॅलोनिक अ‍ॅसिड, आल्फा-अ‍ॅमिरिन, कोलेस्ट्राल,फायटोफ्लू, कॅप्सीडीना, कॅप्सासिन, कॅरोटीन्स, क्रिप्तोकॅप्सीन, बाय-फ्लेवोनाईड्स, कॅप्सेंथीन, कॅप्सोरूबीन इ. तत्व आढळून येतात. या व्यतिरिक्त प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिवटॅमिन सी, केरोटीन इ. तत्व असतात.

अशा बहुगुणी मिरचीचे काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...