आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ पूजेसाठीच नाही, शंख या रोगांमध्येही ठरतो खूप उपयोगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजेमध्ये शंख वाजवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. देशातील अनेक भागांमधील लोक शंख देवघरात ठेवतात. तसेच याची नियमितपणे पूजा करतात. परंतु या शंखाचा केवळ पूजेमध्येच उपयोग होत नाही तर याचे इतरही खास फायदे आहेत. सनातन धर्मातील अनेक गोष्टी केवळ अध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही फायदेशीर आहेत. शंख ठेवल्याने, वाजवल्याने आणि यातील पाण्याचा योग्य वापर केल्याने विविध प्रकारचे लाभ होतात. काही लाभ तर आरोग्याशी संबंधित आहेत. येथे जाणून घ्या, शंखापासून होणारे काही खास फायदे.

उपयोग -
शंखामध्ये 3-4 तास पाणी भरून ठेवा. त्यानंतर हा पाण्याचा उपयोग उपचारांसाठी केला जाऊ शकतो. हे पाणी काही विशेष आजारांमध्ये लाभकारी ठरते.

त्वचा रोग दूर होतात
रात्री शंखमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर शंखातील पाण्याने त्वचेची मालिश करा. या पाण्याने मालिश करण्याचे विविध फायदे.

पुढे जाणून घ्या, शंखातील पाण्याचे इतरही आरोग्यदायी फायदे....
बातम्या आणखी आहेत...