आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 उपाय : या हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये चहा औषधीचे काम करतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं म्हणतात की, एके दिवशी चीनचे सम्राट शॅन नुंगसमोर ठेवलेल्या गरम पाण्यामध्ये काही सुकलेली पानं येउन पडली, ज्यामुळे पाण्याचा रंग बदलला आणि जेव्हा सम्राटाने त्या पाण्याची चव घेतली त्यांना त्याची चव खूप आवडली. मग काय, तेव्हापासूनच सुरु झाला चहाचा प्रवास. ही गोष्ट इ.स. पूर्व 2737 मधील आहे. सन् 350 मध्ये चहा पिण्याच्या परंपरेचा उल्लेख आढळून येतो. इ.स 1610 मध्ये डच व्यापारी चीनमधून चहा युरोपात घेऊन गेले आणि हळू-हळू संपूर्ण जगात चहा सर्वांचे आवडते पेय बनले.

भारतामध्ये सर्वात पहिले इ.स. 1815 मध्ये काही ब्रिटीश प्रवाशांची दृशी आसाममधील चहाच्या झाडांवर पडली. भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बँटिक यांनी 1834 मध्ये चहाची प्रथा सुरु करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यानंतर 1835 मध्ये आसाममध्ये चहाचे मळे लावण्यात आले. अनेक लोक चहाला केवळ उत्साहवर्धक पेय मानतात, परंतु चहाचा केवळ एवढाच फायदा नसून इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला चहाचे काही खास फायदे आणि उपाय सांगत आहोत....

1. भाजलेल्या जागेवरील व्रण मिटवण्यासाठी
शरीराला भाजलेल्या ठिकाणी चहा पत्ती एक औषधीप्रमाणे काम करते. टी-बॅग पाण्यात भिजवून ते पाणी भाजलेल्या ठिकाणी टाका. त्या जागेवरील भाजलेला व्रण नष्ट होण्यास मदत होईल. जास्त भाजले असेल तर एक बाथ टबमध्ये टी-बॅग टाकून काहीकाळ आराम करा. जळलेल्या जागेवरील व्रण नष्ट होतील.

2. पोटातील जळजळ दूर होईल
1 कप ग्रीन टीमध्ये 2 चमचे पुदिना मिक्स करून प्या. या उपायाने पोटातील जळजळ दूर होईल.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, चहाचे इतर उपाय....
बातम्या आणखी आहेत...