आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात रोगांना रोखण्यासाठी असा करा तुळशीचा USE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळशीला भारतात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्येही ही तुळस अत्यंत गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे. विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यांच्यासाठीही लाभदायक ठरते.

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुंच्या घरा घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो. तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. अनेक आजारांवर चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा घेतला जातो.

पावसाळ्यात तुळशीच्या सेवनाचे विशेष महत्त्व आहे. जे लोक पावसाळ्यात नियमितपणे तुळशीच्या चार-पाच पानांचे सेवन करतात त्यांना वातवरण बदलामुळे होणारे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत नाहीत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुळशीचे घरगुती उपाय आणि विशेष माहिती...
बातम्या आणखी आहेत...