आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये एक ग्लास दुधात थोडी हळद मिसळून प्यायल्यास होतील हे AMAZING फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळदीला सर्वात दमदार अँटीबायोटिक मानले जाते. त्वचा, पोट, आणि शरीरातील विविध आजारांवर हळद रामबाण उपाय आहे. अशाच प्रकारे दुधही निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हळद आणि दुध एकत्र सेवन केल्यास शरीराला याचा दुप्पट फायदा होतो. आयुर्वेदानुसार थंडीमध्ये हळद आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्यास विशेष लाभ होतो.
हळदीच्या दुधाचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...