आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPECIAL USES : या आजारांवर हळद आहे रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. आयुर्वेदात तर हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. उत्तम अ‍ँटीसेप्टिक म्हणूनही हळदीकडे पाहिले जाते.मधुमेह, त्वचारोग, अ‍ॅलर्जी आदीमध्ये हळद गुणकारी आहे.

हळदीचे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा..