आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टरबूज आणि संत्री या रोगांवर आहे रामबाण औषध, अशा पद्धतीने करा उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. या ऋतूमध्ये संत्री आणि टरबूजाला जास्त मागणी असते. उन्हाळ्यातील हे दोन्ही फळ शरीरासाठी लाभदायक आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही फळांचे काही खास उपाय आणि फायद्याची माहिती देत आहोत.

- पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार टरबूजाच्या बियांचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होते. या बिया खाल्ल्यानंतर त्यावर दुध अवश्य प्यावे.

- आधुनिक विज्ञानही टरबूजाला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानते. दररोज टरबूजाचे सेवन केल्यास प्रणय शक्ती वाढते. एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे, की टरबूजामुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि टरबूज आणि संत्रीचे काही खास उपाय आणि फायदे...