आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पदार्थ खा आणि प्रतिकार क्षमता वाढवा, विविध आजारांवर आहेत गुणकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला एका सक्षम प्रणालीची गरज असते. या प्रणालीच प्रतिकारशक्ती प्रणाली ( इम्युन सिस्टिम ) म्हटले जाते. आहारात माफक बदल करूनदेखील प्रतिकार क्षमता वाढवू शकता. असे केल्याने शरीराला रोगांचा सामना करण्याची शक्ती मिळते.

शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी केलेले लहानसे बदलदेखील महत्त्वाचे ठरतात. आहारात सहज करता येतील असे बदल पुढीलप्रमाणे....
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)