आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे देशी उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक वयाच्या ठराविक काळानंतर केस पांढरे होऊ लागतात.बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक व्याधींमध्ये आता केसांच्या व्याधींचीही भर पडली आहे.

तुमचे केसही कमी वयामध्ये पांढरे झाले असतील तर जाणून घ्या केस काळे करण्याचे सोपे उपाय...