आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 टिप्स, ज्या तुमच्या केसांना बनवतील सिल्की आणि शायनी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुष असो किंवा महिला सर्वच लोक आपल्या केसांना सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी विविध प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु या प्रोडक्ट्समुळे केसांना नुकसान पोहोचण्याची भीती असते. यामुळे घरगुती कंडीशनर हे केसांसाठी जास्त चांगले असतात. यासाठीच आम्ही तुम्हाला काही खास घरगुती कंडीशनर विषयी सांगणार आहोत.

1. कोकोनट मिल्क
कोकोनट मिल्क हे केसांवर लावा. हे रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. केस मुलायम आणि चमकदार होतील.

2. ग्रीन टी
ग्रीन टीचे दोन पॅक एक कप गरम पाण्यात भीजवून मिश्रण तयार करा. आता या पाण्याने तुमचे केस धुवून घ्या. केस गळती थांबवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात ग्रीन टीचा वापर करा.

सिल्कि आणि शायनी केस मिळवण्याच्या इतर टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...