आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : उन्हाळ्यावर होमिओपॅथीने करा मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाची चाहूल लागते. या दिवसात थंडी कमी होऊन हवा व उष्णता वाढते. साहजिकच याचे शरीरावर परिणाम होतात व ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यातील मुख्य तक्रार म्हणजे डोकेदुखी, अर्धशिशी किंवा संपूर्ण डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, चक्कर येणे, पित्त होणे, अस्वस्थ वाटणे, घबराट, रक्तदाब कमी किंवा जास्त होणे, अशांत झोप ही शारीरिक लक्षणे दिसून येतात.