आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 पदार्थांसोबत कधीच खाऊ नका मध, होतील हे दुष्परिणाम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधाचे आरोग्य फायदे सर्वांनाच माहिती आहेत. परंतु हे योग्य प्रकारे खाल्ले नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, कोण-कोणत्या पदार्थांसोबत मध खावे आणि कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नये. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर प्रताप चौहान सांगत आहेत मध कोणत्या 7 पदार्थांसोबत खाल्ल्याने आरोग्याला दुष्परिणाम होतात...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मध खाण्याच्या साइड इफेक्टविषयी सविस्तर माहिती...