आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थॉयरॉइड बिघडल्यावर होऊ शकतात या 10 समस्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थॉयरॉइड आपल्या शरीरात असणा-या एंडोक्राइन ग्लँडमधून एक आहे. जर याने योग्य प्रकारे काम केले नाही तर रुग्णाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात शरीर योग्य पध्दतीने ऊर्जा खर्च करु शकत नाही. यामुळे जलद गतीने वजन वाढते किंवा वजन कमी होऊ लागते. यासोबतच रुग्णाचे हृदय, मसल्स, हाडे यांवरदेखील थायरॉइड समस्येचा वाईट प्रभाव पडतो. योग्य वेळीच आजार कळाला तर तो सहज नियंत्रणात आणला जाऊ शकतो. आज आपण जाणुन घेऊया काय आहे थायरॉइडचे 10 संकेत...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या थायरॉइडचे 10 संकेत कोणते आहेत...