आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : अंडर आर्म डार्कनेस दूर करण्याचे 9 घरगुती रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडक उन्हामुळे गोरा रंगही काळा पडतो. जर तुम्ही उन्हाळ्यात स्लीवलेस कपडे परिधान करत असाल तर अंडर आर्म डार्क होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हालाही अंडर आर्म डार्कनेसची समस्या असेल तर पुढे दिलेले उपाय अवश्य करून पाहा...

- बटाटाच्या एक स्लाईस अंडर आर्म स्किनवर नियमितपणे रगड्ल्यास अंडरआर्मचा काळेपणा दूर होतो.

- काकडीच्या रसामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ मिसळून हलक्या हाताने अंडर आर्मवर मालिश केल्यास लाभ होईल.

आणखी खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...