आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबट ढेकर आणि पोट दुखीपासुन आराम मिळवण्यासाठी काही पारंपारिक उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपचन झाल्यावर पोट जड होते आणि पोटात वेदना होतात. यामुळे अस्वस्थता, जळजळ आणि मळमळची समस्या निर्माण होते. काही लोकांना तर आंबट ढेकर आणि उलटीची समस्या होते. अपचन आणि पोट दुखीसाठी कडू औषधी घेऊन तुम्ही त्रस्त झाला आहात तर वापरा हे सोपे उपाय...

1. बडीसोप आणि काळे मीठ बारीक करुन घ्या. हे मिश्रण गरम पाण्यात टाकुन प्या. पोट दूखीपासुन तात्काळ आराम मिळेल.
2. मीरे, हींग, आले समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे चुर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकुन सकाळ संध्याकाळ सेवन करा. पोट दुखीपासुन आराम मिळेल.
3. अर्धा चमचा मेथीच्या दाण्यात मीठ टाकुन गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ प्या.
4. गुळामध्ये थोडेसे लाल मिर्चीपावडर मिळवुन खाल्ल्याने पोटदूखी पासुन आराम मिळेल.

पुढीर स्लाईडवर वाचा... अपचन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय...