आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करणारे 5 उपाय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा असो किंवा मुलगी गुलाबी ओठ हे प्रत्येकाच्या सुंदरतेला वाढवत असतात. परंतु जर ओठ काळे असतील तर सुंदर चेहरासुध्दा आकर्षक दिसत नाही. स्मोकिंक, शारीरिक कमतरता आणि अशा अनेक कारणांमुळे गुलाबी ओठ हे काळे होतात. या काळ्या ओठांवर लिप्सस्टीक लावली तरी याचे सौंदर्य दिसत नाही. नैसर्गिक गुलाबी ओठ हे चेह-याची सुंदरता वाढवत असतात. यामुळे काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो. काही घरगुती उपाय करुन आपण काळ्या ओठांची समस्या दूर करु होते. चला तर मग पाहूया काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी कोणते उपाय करावेत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या विलायची, लिंबू, गुलाब, बीट यांच्या काही खास उपायांनी काळे ओठ कसे गुलाबी करावेत...