आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापामध्ये लगेच हवा असेल relief, तर करा हे 6 रामबाण उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जि‍‍‌‌र्‍याचा उपयोग भाजीला तडका मारण्यासाठी आणि भातामध्ये करतात. यामुळे जेवणाची चव वाढते आणि सुगंधही येतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जि‍‍‌‌र्‍यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. तापेमध्ये जि‍‍‌‌र्‍याचा घरगुती उपाय केल्यास तुम्हाला काही सेकंदातच आराम मिळू शकतो. सर्दीमध्येही जिरे उपयोगी आहेत. थंड वातावरणात सर्दी होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे सर्दी होण्याच्या आधी किंवा तापेमुळे घरातील एखादा सदस्य त्रस्त असेल तर येथे जाणून घ्या, जि‍‍‌‌र्‍याचे घरगुती उपाय. बडीशेपच्या आकारासारख्या दिसणार्‍या जि‍‍‌‌र्‍यामुळे फक्त सर्दी, ताप ठीक होत नाही तर हे बॅक्टेरियाशीसुद्धा लढतात. जिरे इन्फेक्शनपासूनही रक्षण करतात आणि प्रतिकारशक्ती वाढतात. जि‍‍‌‌र्‍यामध्ये 'ए' आणि 'सी' व्हिटॅमिन असते.

येथे जाणून घ्या, कशाप्रकारे जि‍‍‌‌र्‍याचे सेवन केल्यास शरीरातील ज्वर (ताप) काही सेकंदातच दूर होतो...

ताप आल्यास अशाप्रकारे करा जि‍‍‌‌र्‍याचा उपयोग -
दोन कप पाण्यामध्ये एक चमचे जिरे टाकून पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पानं टाकून पुन्हा उकळून घ्या. यामुळे या पाण्यात इन्फेक्शनशी लढण्याची ताकद निर्माण होईल. हे पाणी गाळून हळू-हळू पिउन टाका.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, जि‍‍‌‌र्‍याचे आणखी काही खास घरगुती उपाय...