आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी लोकांना माहिती असेल तेल लावण्याची ही पद्धत, यामुळे डँड्रफ होईल नष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डँड्रफ किंवा डोक्यातील कोंड्याने अनेकजण त्रस्त असतात. त्वचेतील मृत पेशींपासून कोंडा तयार होतो. वातविकारामुळेही कोंडा तयार होतो. कोंड्यामुळे डोक्यात खाज सुटते आणि केसही गळतात. शँपू, तेल आदीने कोंडा पूर्णपणे दूर होत नाही. शँपूचा वापर थांबविला की कोंडा पुन्हा उफाळून येतो. कोंड्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळविण्यासाठी करून पाहा पुढील घरगुती आणि पारंपरिक उपाय.

डँड्रफ दूर करण्याच्या उपायासंबंधी डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी विशेष आणि महत्वाची माहिती सांगितली आहे. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने यांनी डँड्रफवर काही रामबाण उपाय सांगितले आहेत.