आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 11 साधारण पदार्थ खाल्ल्याने स्किन राहते तरुण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यभर तरुण त्वचा मिळवण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणे खुप गरजेचे आहे. कारण जर आपला आहार योग्य असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. आहारात घेतले जाणारे काही पदार्थ हे आपल्याला तरुण ठेवण्यात मदत करतात. या खाद्यपदार्थांमध्ये फायटोकेमिकल्स जास्त असतात. आज आपण जाणुन घेणार आहोत की, आपल्या त्वचेला नेहमी तरुण ठेवणारे पदार्थ कोणते आहेत...

1. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी
सफरचंद आणि स्ट्रॉबेरी मधील विद्रव्य पदार्थ ब्लड शुगरला कमी करता. यासोबतच या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असते. यामुळे याचे नियमित सेवन केल्याने स्किन यंग दिसते. हे कँसरचा धोका टाळण्यास मदत करतात आणि कँसर सेल्सव्दारे वापरण्यात येणा-या एंजाइमला अवरोधित करतात.

2. कोबी
कोबी, पत्ता कोबी, ब्रोकली, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि कोबीसारखेच अन्य पदार्थ आजारांपासुन सुरक्षा प्रदान करतात. या भाज्यांमधुन मिळणारे बीटा-केरोटीन, इंडोलेसग्ल्यूकोइन्नोलेट्स आणि आयसोथियोसायनेट्स त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करतात.
पुढील स्लाइडवर वाचा... त्वचेला दिर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे...