आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : या प्रकारे पिकवलेल्या आब्यांमुळे पडू शकता आजारी, खाण्यापूर्वी अशाप्रकारे करा चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो आंबा तुम्ही चवीने खात आहात, तो तुम्हाला आजारी पाडू शकतो. बाजारात विकले जाणारे जास्तीत जास्त आंबे हानिकारक केमिकल्सने पिकवलेले असतात. यामुळे फक्त पोटाचेच आजार नाही तर कँसर सारखे हानिकारक रोगही होऊ शकतात. एक्सपर्ट सांगतात की, बाजारातून पिकलेले आंबे घेण्याऐवजी कच्चे आंबे घेऊन घरी पिकवलेले चांगले असता.
इंदौर मधील होल्कर कॉलेजचे केमिस्ट्रीचे प्रोफेसर विजेंद्र राय सांगतात की, आंब्याला कशा प्रकारे कार्बाइडने पिकवले जाते. यामुळे आंबा खुप लवकर पिकतो. देशात कार्बाइडने फळं पिकवणे बॅन असूनही असे केले जातेय. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, केमिकल्सने पिकवलेले आंबे कसे ओळखावे आणि आपण घरीच कशा प्रकारे आंबे पिकवू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, सहा तासात पिकतो आंबा...
बातम्या आणखी आहेत...