आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पोटाचे FAT कमी करण्यासाठीचे काही खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या जादूने आपल्या शरीरात काही बदल करणे शक्य असेल तर सर्वात आधी पोट कमी करण्याची आपली इच्छा असेल. त्याचे कारणही तसेच आहे. अमेरिकेच्या मिंटेल या रिसर्च कंपनीच्या एका सर्वेक्षणानुसार 45 ते 64 वयोगटाच्या 72 टक्के महिलांनी पोटाच्या फॅटची समस्या सर्वात मोठी असल्याचे सांगितले. चांगली बातमी म्हणजे कमरेचा आकार दोन इंचांनीही कमी करता आला तरी डेंजर झोनमधून बाहेर पडणे शक्य होऊ शकते.

चाळीशीनंतर महिलांच्या पोटावर फॅट जमा होण्याचे कारण म्हणजे या वयात एस्ट्रोजन हार्मोन घटण्यास सुरुवात होते. नियमित व्यायाम केला नाही तर मेटाबॉलिझमही कमी होऊ लागते. तणाव हेही त्याचे एक कारण आहे. तणावामुळे कार्टिसोल हार्मोन रिलीज होते. त्यामुळे शरीर व्हिसरल फॅट अधिक गोळा करू लागते. त्यामुळे पोटावर फॅट जमा होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील..