आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिऊन 10 दिवसात कमी करू शकता 4 ते 5 kg वजन, जाणून घ्या कसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅचरल मेडिसिनमध्ये वॉटर थेरपीच्या माध्यमातून वजन कमी करण्याची पूर्ण प्रोसेस सांगितली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, कशाप्रकारे निश्चित प्रमाणात पाणी पिऊन आपण आपले वजन कमी करू शकतो. ब्रिटनचे फिटनेस एक्स्पर्ट  शाउना वॉकर यांनी वॉटर थेरपीवर विविध प्रयोग केले आहेत. वॉकर यांच्या दाव्यानुसार त्यांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे कोणताही व्यक्ती केवळ 10 दिवसात 4 ते 5 किलो वजन कमी करू शकतो. या व्यतिरिक्त वॉकर यांनी सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीची खाण्याची आणि झोपण्याची सवय वेगवेगळी असल्यामुळे रिझल्टमध्ये थोडाफार फरक दिसून येऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे पाणी कमी करू शकते वाढलेले वजन...
बातम्या आणखी आहेत...