आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदामाच्या या नैसर्गिक उपायांनी उतरु शकतो तुमच्या डोळ्यांचा चष्मा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाने काही अशा वस्तु तयार केल्या आहेत ज्याचा आकार आपल्या मानवी शरीराच्या अंगासारखा आहे. जसेकी अखरोटचा आकार मेंदू प्रमाणे असतो, तर ते मेंदूसाठी चांगले मानले जाते. त्याच प्रकारे बदामाचा आकार डोळ्यांप्रमाणे असतो. हे मनुष्याच्या डोळ्यांसाठी लाभकारी आहे. ज्या लोकांच्या डोळ्यांवर मोठ्या नंबरचा चष्मा आहे, बदाम त्यांच्यासाठी खुप चांगले मानले जाते. आज आपण जाणुन घेऊ बदामाचे असे उपाय ज्याचा नियमित रुपात वापर केल्याने डोळे निरोगी राहतात आणि चष्मा देखील उतरतो.

1. डोळ्याचे प्रत्येक प्रकारचे रोग जसे की, पाणी येणे, डोळे येणे, डोळ्यांची कमकुवतता इत्यादी रोगांमध्ये बदाम टॉनिक प्रमाणे काम करते. रात्री आठ बदाम भीजवून सकाळी बारीक करुन पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने डोळे निरोगी राहतील आणि अशा प्रकारे उपयोग केल्यावर चष्मा देखील उतरेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चष्मा उतरवण्याचे काही उपाय...