आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसुन आहे 150 आजारांसाठी रामबाण औषध, जाणुन घ्या खास उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक रिसर्चप्रमाणे, जगातील सर्वात जास्त मृत्यूचे कारण असणा-या तीन रोगांसाठी लसुन स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. लसुनच्या औषधी गुणांना लॅब आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे वैज्ञानिकही नतमस्तक होऊन मानतात. लसुनचा थोडासा सुगंध तासंतास आपल्या किचन आणि कपड्यांवर टिकून राहतो. लसुनची उपयुक्तता सांगणारे अनेक पत्र आज आंतराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. या शोध पत्रांव्दारे असे समजते की लसुन कमीतकमी 150 प्रकारच्या रोगांना जसे की, कँसरपासुन तर डायबिडीज आणि हृदय रोग, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स इत्यादी नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरु शकते.

1. एक कप तिळाच्या तेलात 8 लसुनच्या पाकळ्या टाकुन गरम करा आणि थंड झाल्यावर या तेलाने कंबरेपासुन तर मांड्यापर्यंत मालिश करा. यामुळे सायटिकापासुन आराम मिळेल.

2. अदिवासी भागामध्ये लसुनला हृदय रोग आणि गॅसच्या समस्येसाठी खुप उपयोगी मानतात. कोरड्या लसुनच्या 15 पाकळ्या 1-2 लिटर दूध आणि 4 लीटर पाण्यात उकळुन घ्या. हे पाणी अर्धे होईपर्यंत हे उकळु द्या. हे मिश्रण गॅसची समस्या आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांना दिले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... लसुनचे काही फायदे...