आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध तुपाचा असा करा वापर, केसांसंबंधीत प्रत्येक समस्या होईल दूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुपाला आयुर्वेदात घृत म्हटले जाते. हे एक विशेष प्रकारचे बटर आहे चे भारती उपमहाव्दीपमध्ये प्राचीन काळापासुन खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. हे दूधाच्या लोणीपासुन तयार केले जाते. तुप केसांना लावणे चांगले मानले जाते. परंतु हे लावणे जेवढे सोपे असते त्यापेक्षा जास्त अवघड हे केसांमधुन काढणे असते. हेयर एक्सपर्ट सांगतात की, तुपामध्ये थोडेसे बदामाचे तेल टाकले तर त्यामध्ये व्हिटॅमिन 'ई' चे प्रमाण चांगले येते. यामुळे केसांची वाढ चांगली होते. यासोबतच जास्त चिपचिप होत नाही.

केसांना अशा प्रकारे लावा तुप
एका भांड्यात 4-5 चमचे तुप घ्या. जेव्हा हे कोणट होईल त्यामध्ये 5 ग्राम बदाम पावडर टाका आणि 3 चमचे बदाम तेल टाका. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि धुतलेल्या केसांना लावा. हलक्या हाताने केसांची मसाज करा. 30 मिनिट लावून ठेवा आणि धुवून घ्या. याचे फायदे खालील प्रमाणे आहे.

1. केसांना शायनी बनवते
तुप लावल्याने केस खुप सिल्की होतात. तुपाला कोमट करा. 20 मिनिट मसाज कले आणि डोळ्यात थोडे लिंबू पाणी लावा, 10 मिनिटांनंतर केस धुवून घ्या. तुप केसांना नॅचरल चमक देईल.

पुढील स्लाईडवर वाचा... तुपाने केसांची मसाज केल्याने होणा-या फायद्याविषयी...