आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यातील \'महाऔषधी\' अद्रक या मोठ्या रोगांवर आहे रामबाण उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपारिक चिकित्सेच्या जगभरात अशा काही वनस्पती आहे, ज्यामुळे आधुनिक वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी आकर्षित झाले आहेत. अशा वनस्पतीत हळदी नंतर अद्रकवर संशोधन करण्यात आलेले आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथात याला नागर, विश्वभैषज्य आणि महाऔषध सारख्या शब्दांनी अलंकृत केले जाते. तर विदेशांमध्ये अद्रकला जमैकन जिंजच्या नावाने भूक वाढवण-या औषधीच्या रुपात ओळखले जाते. अद्रक सेवन हिवाळ्यात शरीरासाठी खुप फायदेशीर असते. यामधील तत्त्व हिवाळ्यात येणा-या स्वास्थ समस्या दूर करण्यास सक्षम असतात. अद्रकचे हेच गुण लक्षात ठेवून जाणुन घेऊया अद्रकच्या खास उपायांविषयी...

1. कोरडा खोकला येत असल्यावर अद्रकच्या लहान-लहान तुकड्यांना तोंडात ठेवून चोखल्याने खुप लवकर आराम मिळतो.

2. अद्रकच्या ज्यूसमध्ये संधिवात दूर करण्याची क्षमता असते. यामधील सूज कमी करणारा गुण संधीवात आणि थायरॉइड ग्रस्त रुग्णांसाठी खुप फायदेशीर आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अद्रकच्या अशाच काही उपयांविषयी...