आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये या 10 प्रॉब्लम्सवर खूप उपयोगी आणि रामबाण ठरते मोहरीचे तेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात. हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात. यामुळेच मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासुन खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती आहे की, मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे काही रामबाण उपाय सांगणार आहोत...

1. मोहरीच्या तेलामध्ये वेदानाशामक गुण आढळून येतात, कान दुखत असल्यास दोन थेंब कोमट मोहरीचे तेल कानात टाकावे. यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकू शकता.

2. मोहरीच्या तेलाने सौंदर्य वाढते. गोरा रंग प्राप्त करू इच्छित असलेल्या लोकांनी डाळीचे पीठ, हळद यामध्ये मोहरीचे तेल टाकून पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोहरीच्या तेलाचे इतर काही उपयोग...