आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भाज्या करतात औषधींचे काम, या रोगांवर आहेत रामबाण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी आई-वडील नेहमी भाज्या जास्त प्रमाणात खाण्याचा आग्रह करायचे. आजही पालक आपल्या मुलांना भाज्या खाण्याचा आग्रह करतात. परंतु लहानपणी आपल्याला या भाज्यांचे फायदे माहिती नसतात. आपण जेव्हा भाज्यांच्या या गुणांविषयी वाचतो तेव्हा वाटते की, आई-वडील सांगायचे ते बरोबर होते. खरेतर भाज्या देखील औषधीचे काम करतात. आज आम्ही तुम्हाला भाज्यांमधील खास गुणांची माहिती सांगत आहोत.

गाजर
गाजरामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फोरस, स्टार्च आणि कॅल्शियम व्यतिरिक्त केरोटीन देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. लहान मुलांना गाजराचा ज्यूस पाजल्याने त्यांना दात येताना जास्त त्रास होत नाही आणि दूध देखील चांगल्या प्रकारे पचते.
गाजराचे काही फायदे 4 मोठे फायदे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...