आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिनेगरचे असे 17 USE जे फार कमी लोकांना माहिती असावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिनेगरचा उपयोग पाश्चात्य, यूरोपीय आणि एशियायी देशात भोजनामध्ये प्राचीन काळापासुन होत आहे. मोठ्या प्रमाणात भोजनात वापरण्यात येणा-या व्हिनेगरमध्ये 4 ते 8 टक्के अॅसीटिक आम्ल असते. व्हिनेगर फक्त खाण्यातच उपयोगी नसते तर याचे अनेक उपयोग आहे. आज आपण व्हिनेगरच्य अशा काही उपयोगांवषयी सांगणार आहोत जे अनेक लोकांना माहिती नाही.

1. केसांना शायनी बनवते
केसांना शायनी बनवण्यासाठी कंडिशनर ऐवजी व्हिनेगरचा उपयोग करणे जास्त फायदेशीर असते. एक कप पाण्यात अर्धा चमचा व्हिनेगर मिसळून केसांना लावा. हे केसांसाठी एका चांगल्या कंडिशनरचे काम करते.

2. स्वच्छतेसाठी
जर तुम्ही तुमच्या फ्रिज किंवा फरशीला स्वच्छ करु इच्छिता तर पाण्यामध्ये व्हिनेगर टाका आणि फ्रिज किंवा फरशी स्वच्छ करा. दुर्गंधी दूर होईल.

पुढील स्लाईडवर वाचा... व्हिनेगरचे असेच काही फायदे...