आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, पाणी पिण्याची चांगली आणि वाईट वेळ कोणती आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी अवश्य प्यावे असे सांगितले जाते. जे लोक कमी पाणी पितात त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे लक्षात ठेवा की, तुमचे अर्धे पोट जेवणाने, एक चतुर्थांश भाग पाण्याने आणि शिल्लक 25 टक्के भाग हवेने भरलेले असावे. पाणी आपल्या आयुष्य आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे पाणी पिताना काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण आजारांपासून दूर राहू शकतो.

1. सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्यावे 1 ते 2 ग्लास पाणी
सकाळी झोपेतून उठताच 1 ते 2 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरातील सर्व घाण बाहेर पडेल. त्वचा आणि पोट दोन्ही गोष्टी निरोगी राहण्यास मदत होईल.

2. जेवणाच्या अर्धातास अगोदर 1 ग्लास पाणी प्यावे
जेवण करण्यापूर्वी तुम्ही पाणी प्यायले तर तुम्ही भुकेपेक्षा कमी जेवण कराल. यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही तुमचे आतडेही व्यवस्थित काम करतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पाणी पिण्याचे इतर काही नियम आणि फायदे...